Surprise Me!

Alia-Ranbir Wedding | Kareena Kapoor | रणबीरच्या लग्नात करिनाचा फॉमेली फोटो काढण्याचा प्रयत्न |

2022-04-15 1 Dailymotion

अखेर आलिया आणि रणबीर कपूरचा लग्न सोहळा पार पडला या सोहळ्यात संपूर्ण कपूर कुंटूबाच्या चेह-यावर आनंद झळकत होता...
खास करून नितू कपूरच्या या सोहळ्याचे अनेक फोटो सध्या व्हारयरल होत आहेत मात्र करिना कपूर खानने आपल्या कुंटूबासोबत एक फोटो सोशल मिडियावर शेअर करत एक गंमशीर पोस्ट तिने शेअर केली आहे